Header Ads

ad

मुंबई लोकलमधील धक्कादायक प्रकार; मोबाइल चोराचा प्रतिकार करत असतानाच ती...

Mumbai Local Train: मोबाइल चोराचा प्रतिकार करत असताना महिला प्रवासी धावत्या लोकलमधून खाली कोसळल्यानंतर धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. तिची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/C4EupjP

No comments