Header Ads

ad

धक्कादायक! मुलीशी बोलतो म्हणून मुलाला बेदम मारले; नंतर मुलाने जे काही केले ते ऐकून...

मुलीशी बोलला म्हणून माझ्या मुलाला सहा लोकांनी मारहाण केल्याने त्याने आत्महत्या केली असा आरोप मुलाच्या आईने केला आहे. या याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन देखील करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालानंतर पुढील तपास केला जाणार, असे सिव्हिल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांनी सांगितले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kgOrGZ4

No comments