Header Ads

ad

विरोधकांच्या हाती लागले भाजपचे पत्र, आमदाराच्या लेटर बॉम्बने एकच राजकीय खळबळ

11:42 PM
अकोला : मंगळवारी झालेल्या मनपाच्या महासभेत आमदार गोवर्धन शर्मांच्या पत्राने सत्तारुढ भाजपची निष्क्रियता समोर आली आहे. तर आमदार शर्मा यांन...Read More

अण्णा हजारेंविषयी खोटी बातमी दिल्यामुळं संपादक गोत्यात; अटकेची शक्यता

11:42 PM
अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक () यांच्याविषयी खोटी बातमी दिल्याच्या आरोपावरून औरंगाबाद येथील एका वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक रविंद्र विठ्ठल...Read More

कोर्टाचा 'हा' आदेश सहकार क्षेत्राची चिंता वाढविणारा

11:42 PM
अहमदनगर: श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या अधिपत्याखालील तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचे अधिकार ग...Read More

... तर हजारो कार्यकर्ते पंचगंगेत जीव देतील; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

11:42 PM
म. टा. प्रतिनिधी कोल्हापूरः 'आम्ही सरकारकडे चंद्र, सूर्य, तारे मागत नाही, आम्ही पूरग्रस्तांसाठी किरकोळ मदत मागत आहोत, सरकारकडे शेतकऱ्...Read More

आपल्याच सरकारविरोधात राजू शेट्टी आक्रमक; आक्रोश मोर्चानंतर आता...

10:43 PM
म टा प्रतिनिधी । कोल्हापूर पूरग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चा काढल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजपासून यात्रेस सुरुवात ...Read More

राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू?; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

10:43 PM
मुंबईः करोना रुग्णांची वाढती संख्या, राजकीय कार्यक्रमातील वाढती गर्दी, सणांबाबत नियमावली यासारख्या अनेक प्रश्नांबाबत आज राज्य मंत्रिमंडळा...Read More

ठाणे, पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; पुढचे तीन तास महत्वाचे

8:41 PM
मुंबईः राज्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. बंगलच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळं राज्यात पावसाने जोर धर...Read More

कुठे दिलासा, तर कुठे चिंता; मुंबईत 'अशी' आहे करोनाची ताजी स्थिती!

1:41 PM
मुंबई: मुंबई (Corona in Mumbai) महापालिका क्षेत्रात आज कालच्या तुलनेत करोनाच्या (Coronavirus) नव्या रुग्णसंख्येत घट झाली असली, आणि मृत्यू...Read More

भावानेच केला बहिणीवर बलात्कार; मुलाला जन्म दिल्यानंतर उघड झाली घटना

1:41 PM
: नात्‍याला काळीमा फासणारी एक घटना औरंगाबाद शहरात उघड झाली आहे. सख्‍ख्‍या भावानेच आपल्या लहान बहिणीला जीवे मारण्‍याची धमकी देत बलात्‍कार ...Read More

शरद पवार यांची सह्याद्रीवर महत्त्वाची बैठक; मंत्री, नेत्यांना काय सांगितलं?

12:41 PM
मुंबई: भाजपच्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान केंद्रीय मंत्री यांच्यावर करण्यात आलेली अटकेची कारवाई आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे लागले...Read More

मराठवाड्यात अतिवृष्टी; राष्ट्रवादीने तातडीने घेतला 'हा' निर्णय

12:41 PM
बीड: जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, बीड यांसह काही तालुक्यांमध्ये सोमवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून, बहुतांश भागात अजूनही पाऊस सुर...Read More

मुंबईतील धक्कादायक घटना; पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू

12:41 PM
मुंबई: आई किराणा सामान आणण्यासाठी गेली असता घरात खेळता खेळता बाथरूममध्ये गेलेल्या चार वर्षीय मुलाचा पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्याने बुड...Read More

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री निधीत जमा केले ५० हजार रुपये; कारण...

12:41 PM
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी मुख्यमंत्री कोविड सहाय्यता निधीमध्ये अखेर ५० हजार रुपये इतकी रक्कम जमा केली आहे. याबाबत सिंग यांचे...Read More

यापुढे रुग्णालयात आग लागली तर...; राज्य सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

12:41 PM
नागपूर: काळात राज्यात नागपूर, , मुंबई आदी ठिकाणी शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये घडलेल्या आगीच्या घटना शॉर्ट सर्किटमुळे घडल्याचे पुढे आल्य...Read More

भाजप आणि शिवसेनेत अंतर का वाढलं?; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

12:41 PM
मुंबई: आणि भाजपमधील दुरावा आणि केंद्रीय मंत्री यांना जन आशीर्वाद यात्रेदरम्यान झालेली अटक यावरून प्रदेशाध्यक्ष यांनी अत्यंत महत्त्वाचं वि...Read More

चाळीसगावकरांची झोप उडाली; एकाच दिवशी तब्बल १२३ मि.मी. पाऊस!

12:41 PM
जळगाव: जिल्ह्यातील तालुक्यात एकाच दिवसात रेकॉर्डब्रेक १२३ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात चाळीसगावात एकाच दिवश...Read More

धक्कादायक: पुण्यात पाणीपुरीवरून झालेल्या वादानंतर पत्नीची आत्महत्या

12:41 PM
पुणे: पतीने न विचारताच आणल्यामुळे पत्नीने वाद घालत ती पाणीपुरी खाल्ली नाही. त्यातून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्याच रागातून पत्नीन...Read More

मुख्यमंत्र्यांसमोरच सरनाईक म्हणाले, मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण...

12:41 PM
ठाणे: मिशन ऑक्सिजन अंतर्गत ठाणे शहरासाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण आज मुख्यमंत्री यांनी केले. आमदार यांनी या प्लांटची उभारणी ...Read More

कोकणात भाजप कार्यालयाची तोडफोड; शिवसेनेनं राणेंना पुन्हा डिवचलं!

11:41 AM
: नेते यांनी केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतली आणि राज्यात विरुद्ध भाजप ( Vs ) असा संघर्ष उभा राहिला. नारायण राणे () यांनी काढलेली जन आशीर्व...Read More

mns criticizes thackeray govt: हे तर ‘कंस सरकार’ असा निषेध करत मनसेने फोडली दहीहंडी

11:41 AM
म. टा. प्रतिनिधी, करोनाचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासनाने दहिहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी दिलेली नाही. करोना अटोक्य...Read More

नगर जिल्ह्यातील 'या' गावात ढगफुटीसदृश पाऊस, तर पाथर्डीत १९३ मिलीमीटर पाऊस

11:41 PM
अहमदनगरः बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठावाडा विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्य...Read More

कोल्हापुरातील टोलविरोधी लढ्याचे निमंत्रक श्रीनिवास साळोखे यांचं निधन

10:41 PM
म .टा .प्रतिनिधी । कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील अनेक सामाजिक व विधायक कार्यात पुढाकार घेणारे आणि थेट पाईपलाईन, हद्दवाढीसह अनेक प्रश्नावर लढ...Read More

कन्नड घाटात दरड कोसळली; अनेक वाहनं अडकली, पोलिसांनी सांगितले पर्यायी मार्ग

10:41 PM
औरंगाबादः कन्नड भागात मुसळधार पावसामुळं तीन ठिकाणी दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी रात्रीपासून औरंगाबादमध्ये मुसळधार पाऊस सुर...Read More

ठाण्यात मनसेनं फोडली निर्बंधांची हंडी; राजकीय संघर्ष पेटणार?

9:41 PM
ठाणेः करोना निर्बंधांचा निषेध म्हणून ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पहिली फुटली आहे. ( 2021) करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभ...Read More

मोठा दिलासा: 'या' ६ जिल्ह्यांत २४ तासांत करोनाचा एकही नवा रुग्ण नाही

3:41 PM
चंद्रपूर: जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असून बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्याच्या...Read More

खडसे-महाजन एकमेकांशेजारी बसले आणि...; जळगावातील बैठक चर्चेत

3:41 PM
जळगाव: निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलसाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सोमवारी पालकमंत्री यांच...Read More

ईडीची कारवाई: जयंत पाटील यांनी भाजपवर केला 'हा' गंभीर आरोप

3:41 PM
मुंबई: माजी गृहमंत्री यांच्यावर आरोप असलेल्या वसुली प्रकरणात आता परिवहन मंत्री यांना ईडीने नोटीस बजावल्याने महाविकास आघाडीतून तीव्र प्रति...Read More

तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर गंभीर आरोप; थेट लोकायुक्तांकडे तक्रार

3:41 PM
अहमदनगर : आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने चर्चेत आलेल्या येथील तहसीलदार यांच्याविरुद्ध आता लोकायुक्तांकडे तक्रार करण...Read More

'त्या' वैमानिकाचा नागपुरात मृत्यू; विमानाचं केलं होतं इमर्जन्सी लँडिंग

3:41 PM
नागपूर: मस्कत येथून येथे जाणारे विमान चालवत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एअरलाइन्सचे वैमानिक (वय ४४) याला आपात्कालीन लँडिंग करत...Read More

राज्यात करोना रुग्णसंख्येमध्ये घट; तिसऱ्या लाटेचा धोका असतानाच...

3:41 PM
मुंबई: राज्यात संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना दुसरी लाट आता बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आता हळूहळू कमी होऊ ...Read More

'आमची ईडी लागली, आता...'; गिरीश महाजनांचं खडसेंना खुलं आव्हान

3:41 PM
जळगाव: गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली आणि सीडी बाबतची चर्चा आता जुनी झाली आहे. मात्र, आता ईडी लागली असल्याने त्यांनी आता सीडी दाखवाव...Read More

माझा स्टॅन स्वामी होऊ नये!; सचिन वाझेने कोर्टात व्यक्त केली 'ही' भीती

3:41 PM
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या टॉवरजवळ कारमध्ये ठेवण्यात आलेली स्फोटकं आणि याच कारचा मालक याची ठाण्यात झालेली हत्या या प्रकरणात अट...Read More

रस्त्यातच पत्नीसोबतचा वाद विकोपाला गेला आणि पतीने स्वत:चा गळा चिरला!

3:41 PM
औरंगाबाद: मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एकाने स्वतःचा गळा कापून (Suicide Attempt Case) केल्याची घटना मध्यरात्री घडली. या घटनेची माहिती मिळता...Read More

सांगली जिल्ह्यातील एकाच गावात २ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

2:41 PM
: आर्थिकदृष्ट्या सधन समजल्या जाणाऱ्या कृष्णा काठावर अंकलखोप (ता. पलूस) येथे वेगवेगळ्या दोन ठिकाणी शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या क...Read More

new action plan against corona: करोनाची तिसरी लाट रोखणार; मुंबई महापालिकेचा हा 'अॅक्शन प्लान' तयार

2:41 PM
मुंबई: मुंबईला करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत मुंबई महानगरपालिका सावध झाली असून ही लाट थोपवून धरण्यासाठी महापालिकेने आपल...Read More

मासेमारी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

1:41 PM
: कुटुंबियासोबत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा नदीत झाला आहे. समोती गोपाल पटोरकर (५५) असं या मृत महिलेचं नाव आहे. तब्बल दोन दिवसांन...Read More

लाखाची लाच घेताना तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; शिपायावर देखील कारवाई

1:41 PM
म. टा. प्रतिनिधी, ठाणे जमिनीबाबतच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी लाच घेणाऱ्या कल्याणच्या तहसीलदारासह शिपायाला सोमवारी ठाणे ला...Read More

सांगलीत मानसोपचार तज्ज्ञाच्या घरावर हल्ला; 'या' कारणातून दहशत माजवण्याचा प्रयत्न

12:41 PM
: इस्लामपूर शहरातील ओंकार कॉलनी येथे मानसोपचार तज्ज्ञ कालिदास पाटील यांच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसंच घरातील वस्तू...Read More

धक्कादायक! गळा दाबून मुलीला ठार मारण्याचा प्रयत्न; अभियंत्याला अटक

12:41 PM
नागपूर: अभियंत्याने गळा दाबून १२ वर्षीय केला. ही थरारक घटना जुना सुभेदारमधील चक्रधरनगर येथे रविवारी रात्री घडली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलि...Read More

धक्कादायक! पैसे दुप्पट करण्यासाठी ४ लाख रुपये गरम पाण्यात टाकायला सांगितले आणि...

12:41 PM
: पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने फळ विक्रेत्याला चार लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या पश्चिम बंगालच्या टोळीतील दोन भामट्यांना पारडी पोल...Read More

अनिल परब यांना ईडीची नोटीस; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

2:41 PM
नागपूर: राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने नोटीस बजावली असून ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथील का...Read More

अनिल परब यांना आताच नोटीस कशी?; संजय राऊत यांनी केला गंभीर आरोप

2:41 PM
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले परिवहन मंत्री अ‍ॅड. यांना सक्तवसुली संचालनालयाने () आज नोटीस बजावली असून यावरून रा...Read More

'अटकनाट्या'वर नीलम राणे मनातलं बोलल्या; दोन्ही मुलांनाही दिला सल्ला

2:41 PM
मुंबई: मुख्यमंत्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने केंद्रीय मंत्री यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर राणे यांना जामीन ...Read More

ATMवर होता डोळा; पुण्यात बँकेच्या ऑफिसबॉयने काय केले पाहा...

2:41 PM
पुणे: तालुक्यातील येथील बँकेच्या मधून ११ लाख ५८ हजार रुपयांची रोकड चोरीस गेली होती. हा गुन्हा उघडकीस आणण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थ...Read More

'ईडी'च्या नोटीसवर मंत्री अनिल परब बोलले; केला 'हा' महत्त्वाचा दावा

2:41 PM
मुंबई: राज्य सरकारमधील आणखी एका मंत्र्याला ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. परिवहन मंत्री अ‍ॅड. यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले असून या नो...Read More

धक्कादायक: पुण्यातील जुन्या हवेली पोलीस ठाण्यात चोर घुसले आणि...

2:41 PM
पुणे: येथील शिवाजी रस्त्यावरील मामलेदार कचेरीच्या आवारात असलेल्या जुन्या ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात चोरीचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यां...Read More

अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध लावावे लागतील!; अजित पवार यांचा थेट इशारा

2:41 PM
पुणे: संसर्गाचा धोका कायम असताना व केंद्राकडून आगामी सणांच्या काळात लावण्याबाबत सूचना करण्यात आल्या असताना उपमुख्यमंत्री यांनी आज यावर मह...Read More